@@@ रयत गुरुकुल प्रकल्प @@@
रयत शिक्षण संस्थेने सुरु केलेला
गुरुकुल हा उपक्रम हा अतिशय सुंदर असून,
महाराष्ट्रात हा नावारुपणे सध्या गाजत असलेला
उपक्रम असून,
विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास या
मध्ये साधला जात आहे.
या
मध्ये खालील प्रमाणे उपक्रम घेतले जातात.
⧭ अभ्यासोत्तर उपक्रम
१ क्षेत्र
भेटी व सहली
२ गुरुकुल शिक्षक पालक संघ
३ गुरुकुल विद्यार्थी प्रतिनिधी मंडळ
४ पर्यावरण रक्षण उपक्रम
५ व्यक्तिमत्व विकासासाठी - विविध स्पर्धा आयोजन
६ शाळाबाह्य
विविध स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
**** रयत
शिक्षण संस्थेतील विद्यालयात गुरुकुल प्रकल्पासाठी लागणारे फॉर्म *****
खालील DOWNLODE
या शब्दावर Click करून downlode करून घ्यावेत.
|
No comments:
Post a Comment